१० वी च्या परीक्षेत साईराज टेस्ट सिरीजचे विद्यार्थी सलग ७ व्या वर्षीही ठरले टॉपर्स

 


अहिल्यानगर - नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेच्या निकालात नगर मधील साईराज टेस्ट सिरिजचे विद्यार्थी सलग सातव्या वर्षीही टॉपर ठरले असल्याची माहिती साईराज टेस्ट सिरिजचे संचालक प्रा. राजेश पवार यांनी दिली आहे.

यामध्ये दहावी बोर्डात अनन्या सोले - ९८ टक्के प्रथम क्रमांक (ऑक्सिलियम), शौनक कुलकर्णी- ९७.८० टक्के प्रथम क्रमांक (सेंट विवेकानंद), गौरी गिरी- ९७.२० टक्के द्वितीय क्रमांक( सेंट विवेकानंद), ऋषील म्हस्के- ९७.४० टक्के तृतीय क्रमांक(ऑक्झिलियम), आदिती मोहाडे - ९७.२० टक्के चतुर्थ क्रमांक(ऑक्झिलियम), प्रज्वल निमसे - ९७ टक्के पाचवा क्रमांक  (ऑक्सिलियम) हे ६ जण टॉपर्स  ठरले आहेत.

या शिवाय समृद्धी शिंगटे ९४ टक्के, संस्कृती सुरवसे  ९३.२० टक्के, श्रावणी साबळे ९३.८० टक्के, अथर्व पवार ९३.६० टक्के, तनिष्क पाटील ९२.८० टक्के, सोहम डफळ ९१.२० टक्के, प्रसन्न बडवे ९०.६० टक्के, वेदांत कुमावत ८९ टक्के, आदित्य डुचे ८९.२० टक्के, पियुष टिमकरे ८५ टक्के या विद्यार्थ्यांनी ही चांगले गुण मिळविले आहेत.

याशिवाय सीबीएसई बोर्ड परीक्षेत अनुपम नजान ९७ टक्के, इशा बडवे ९४.२० टक्के ईश्वरी ढोकणे ८८ टक्के, लिनता सातपुते ८८ टक्के, प्रीशा पंडित ८९ टक्के या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल बोलताना प्रा.राजेश पवार म्हणाले, साईराज टेस्ट सिरिजचे विद्यार्थी २४ तास फोन वरून कधीही प्रश्न विचारू शकतात, मार्गदर्शन घेऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विचारपूस करणे, विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क ठेवणे, तसेच प्रश्न पत्रिकेचा सराव करून घेणे, होत असणाऱ्या चुका ताबडतोब समजून सांगणे असे उपक्रम राबविले जात असल्याने विद्यार्थी यशस्वी होत असल्याचे प्रा.पवार यांनी सांगितले. अधिक माहिती साठी प्रा. राजेश पवार, संचालक साईराज टेस्ट सीरिज, अहिल्यानगर. मो. 9881325454, 9860502216 यांच्याशी संपर्क साधावा.


 

0/Post a Comment/Comments