अहिल्यानगर - नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध गावांमध्ये अल्पावधीत ठेवीदार, कर्जदारांचा विश्वास संपादन केलेल्या व तत्पर सेवेमुळे वेगाने वाटचाल करणाऱ्या लक्ष्यवेध मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटीच्या नगर व श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावांतील शाखांमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. या निमित्ताने सुशिक्षित, होतकरू तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांनी तातडीने खालील पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या व्यवस्थापनाने केले आहे.
थेट मुलाखत – दि.२७, २८ व २९ जानेवारी २०२६
लक्ष्यवेध मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटीसाठी खालील जागा त्वरित भरणे आहे.
१) अकोळनेर (ता.जि.अहिल्यानगर )
कॅशिअर -१, क्लार्क -१
२) चास (ता.जि.अहिल्यानगर)
कॅशिअर -१
३) पिंपळगाव माळवी (ता.जि.अहिल्यानगर)
क्लार्क. - १
४) केडगाव (ता.जि.अहिल्यानगर)
क्लार्क. - १
५) हंगेवाडी (ता.श्रीगोंदा.जि.अ.नगर)
क्लार्क - १
६) विसापूर (ता.श्रीगोंदा.जि.अ.नगर)
कॅशिअर -१
७) काष्टी (ता.श्रीगोंदा.जि.अ.नगर)
क्लार्क - १
८)कानगाव (ता. दौंड, जि.पुणे)
कॅशिअर. - १, क्लार्क -१
९) हेड ऑफिस
एच आर मॅनेजर - १, बॅक ऑफिस - ३ जागा
इच्छुकांनी लक्ष्यवेध मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी,
मुख्य कार्यालय - अकोळनेर (ता. अहिल्यानगर)
मो. 90 96 41 16 56 यावर तात्काळ संपर्क साधावा.

Post a Comment